* गावातील पूर्ण झालेले   विकास  कामे *

१ भूमिगत गटार करणे 

२ सौर प्रकाशाची स्थापना 

३ सौर दिवे बसविणे 

४ शेडचे बांधकाम 

५ आरोग्य उपकेंद्राची देखभाल 

६ रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण 

७ गावाला पाणी पुरवठा 

८ विध्यमान पाईप लाईन विस्तार 

९ सांडपाणी व्यवस्थापन व इतर कामे 

१० सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या खरेदी करणे 

११ कचरा संकलन  करणे ट्रक्टर ट्रोली 

१२ भूमिगत गटार करणे 

१३ उपकेंद्र संरक्षक भिंत 

१४ Sanitari Napkin मशीन 

१५ उपकेंद्र वैद्यकीय साहित्य पुरविणे 

१६ शाळेत कचरा कुंड्या बसविणे 

१७ पेव्हर ब्लोक बसविणे 

१८ शोष खड्डे 

१९ बंधारा गाळ काढणे 

२० रेन Water हार्वेस्टिंग 

२१ अंगणवाडी Digital  करणे 

२२ वाचनालय दुरुस्ती 

२३ रस्ता कोन्क्रीट करणे 

२४ रस्ता दुरुस्ती 

२५ वाचनालय दुरुस्ती 

२६ गटार दुरुस्ती 

२७ शौचालय  दुरुस्ती 

२८ शाळा इमारत रंग देणे 

२९ शाळा वाल कॉम्पौंड करणे 

३० उपकेंद्र इमारत दुरुस्त करणे  

३१ उपकेंद्रावर औषध पुरविणे 

३२ महिला बेरोजगार प्रशिक्षण घेणे 

३३ बेरोजगार मेळावा घेणे 

३४ पाईप  लाईन दुरुस्ती करणे 

३६ अंगणवाडी  क्रीडा  साहित्य घेणे 

३७ अंगणवाडी साठी फर्निचर घेणे 

३८ रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करणे 

३९ सांडपाणी व्यवस्थापन भूमिगत गटार  व इतर कामे 

४० शेडचे बांधकाम 

       वरील सर्व विकास कामे पूर्ण झालेली  आहे.

        *चालू काम एकही नाही.*